¡Sorpréndeme!

Sonalee Kulkarni Gets Angry | अस्वच्छतेवर सोनालीची कळकळ | Mitawa, Classmates

2019-06-12 10 Dailymotion

ऐरोलीच्या ब्रिजवर निर्माल्याचा कचरा बघून सोनालीने त्याविषयी एक पोस्ट शेअर करत नदीचं पाणी असं दूषित करू नका, अशी कळकळ व्यक्त केली आहे. बघूया नक्की काय म्हणते सोनाली.